Complete Financial Planning (Marathi)

Complete Financial Planning (Marathi)

₹5,999

₹21,000

Instructor: Vilas Nirwal

About the course

सुरक्षित आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आर्थिक नियोजनाला पर्याय नाही, हे आपल्याला माहितीच आहे. आर्थिक नियोजन हे केवळ 'बजेट तयार करणे' किंवा 'बचतीचे साधन' नाही तर आपल्या आर्थिक संसाधनांचा आपल्या जीवनातील उद्दिष्टांशी ताळमेळ साधण्याचा प्रभावी उपाय आहे. नवीन घराची खरेदी, मुलांचे शिक्षण, योग्य विम्याद्वारे कुटुंबाचे संरक्षण, योग्य ठिकाणी गुंतवणूक, तणावमुक्त सेवानिवृत्ती किंवा कराचं नियोजन अशा प्रकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकर्षाने गरज जाणवते ती आर्थिक नियोजनाची. आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक होईल. आजच्या जगात हजारो पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण खरोखरच आर्थिक तणावातून मुक्त होऊन जीवनाचा आनंद घेऊ शकतो. परंतु दुर्दैवाने प्रचंड मेहनत करून पैसे कमावतांना त्याच्या व्यवस्थित नियोजनाकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. हेच कुठेतरी थांबलं पाहिजे, याच उद्देशाने आम्ही तयार केला "संपूर्ण आर्थिक नियोजन" हा एक परिपूर्ण कोर्स. आजच्या अनिश्चित जगात आपल्या आर्थिक स्थितीबद्दल स्पष्टता असणं अतिशय महत्वाचं आहे. आपलं उत्पन्न, बचत आणि खर्चाला जर व्यवस्थितपणे समजून घेतलं तर नेमकी कुठे सुधारणा करायची हे समजण्यास मदत होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक निर्णय घेतांना त्यामध्ये स्पष्टता आणणे आणि आर्थिक समतोल मजबूत करून एक आर्थिक तणावमुक्त जीवन तयार करणे हाच या कोर्सचा उद्देश आहे.

Syllabus

Meet Vilas Nirwal

We are the best Academy For Financial Markets

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials